दिल्लीत 'युवा स्फूर्ती' चा मराठी जणांना आधार
केंद्र सरकारच्या सेवेत दिल्लीत नव्याने रुजू झालेले मराठी अधिकारी आणि तेथून निवृत्त होणारे मराठी अधिकारी यांच्या अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी तेथील कॉनस्टीट्यूशन क्लब मध्ये युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने अगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
Read More