युवा स्फूर्ती प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांना सनकॅप व स्कूलबॅग चे वाटप
युवा स्फूर्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. निरंजन रावसाहेब निर्मळ हे विविध उपक्रम राबवत असतात. आपल्या सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. पप्पू पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले
Read More