अहमदनगर : एकता,शिक्षण व आरोग्य या सर्वागांना स्पर्श करीत समाजाला सहकार्य करणारे तसेच युवास्फुर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतत समाज उपयोगी उपक्रम राबिवणारे युवास्फुर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निरंजन निर्मळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाढी मित्र मंडळाच्या वतीने बुध रुग्णालयातील कोवीड रुग्णांना अंडी व पाणी बाँटलचे बाँक्स देण्यात आले. यावेळी रामवाढी मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील, सतीश साबळे, सुरेश वैरागर, सागर साठे, राजू दिनकर, अमोल लोखंडे, आबासाहेब गुंड, विकी तिवारी, दिपक वाघमारे, विशाल माने, गणेश ससाणे आदी उपस्थित होते.
अहमदनगर : युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव गुप्ता येथील मुक बधिर विद्यालय ८० व वस्तीगृहास गोण्या सिमेंटच्या देऊन साजामजिक उप्रकम राबविण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. निरंजन निर्मळ पाटील यांनी दिली आहे. यावेळी विद्यालयात स्लॅप मशीनचे पूजन करतांना प्रतिष्ठानचे सदस्य पप्पू पाटील, आबासाहेब गुंड, विकी तिवारी, अशोक दारकुंडे, ■ सूरज शेटे, सुरेश वैरागर, दीपक वाघमारे, सतीश साळवे, गणेश ससाणे, दीपक लोखंडे, शुभम थोरात, अशू गवळी, तसेच मुक बधिर विद्यालय संस्थेचे चेरमन मधुकर भावले व त्यांचे सहकारी उपस्तीत होते. वडगाव गुप्ता रोडवरील आठरे पाटील जवळ सावेडीमध्ये मुक विद्यालय व वसतिगृह या ठिकाणी असलेल्या मुक बधिर विद्यालयाच्या वसतीगृहाच्या कामाला हातभार लागावा तसेच सामाजिक बांधीलकी जपावी यासाठी शाळेला ८० गोन्या सिमेंट दिल्या असल्याच पप्पू पाटील यांनी म्हंटले आहे.
यातून एक शहरातील रस्त्यांची नगर, ता. १७ D करोना महामारीच्या फाळात आपण जास्त वेळ घरीच असल्याने ही संधी समजून कमीत कमी दहा रोपे तयार करावीत, असे आवाहन युवा स्फुर्ती प्रतिष्ठाणचे पप्पू पाटील यांनी केले. + नगर- शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, अ सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. याकडे मनपाप्रत्येकाने प्रशासनाचे 2 सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस द असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. f ते १० रोपे तयार करण्यास सांगितले गेले तर ते मुले आनंदाने रोपे तयार करतील. त्याच्यासाठी करोना फाळातील एक चांगला उपक्रम यानिमित्ताने होईल आणि मोठ्या प्रमाणात रोप निर्माण होतील, असे ते म्हणाले. स्वनिर्मीत रोपे लावण्यामध्ये, दुस-यांना रोपे देण्यामध्ये आनंद आहे. ही रोपे आपण दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या व इतर टाकाऊ पिशव्यांच्या माध्यमातून तयार करू शकतो. आपण जे फळे खातो त्यातील विया, जसे की आंबा, जांभूळ, चिकू, आदीपासून सुध्दा मोठ्या प्रमाणात यरच्या घरी रोपे यनवू शकतो,
दि. १४ कोरोना महामारीमुळे बंद असलेली शाळांची दरवाजे लवकरच उघडणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येवू नये, गरजू विद्यार्थी वर्गास शालेय साहित्याचा खर्च करावा लागू नये या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात तळागळातील विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शालेय साहित्य पुरवण्याचा निर्धार युवा स्फूर्ती प्रतिष्ठान संस्थेने केला आहे. या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निर्मल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड हॉस्पिटॅलिटीचे संचालक डॉ. निरंजन निर्मळ यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या उपक्रमची माहिती दिली. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात निर्मळ यांनी सांगितले. असे उपक्रम प्रशंसनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच सातारा येथून सुरवात होणा-या या उपक्रमाच्या शुभारंभास रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा श्री. पवार यांना भेट देण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या जास्तीत जास्त गरज विद्याथ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ साठी मोफत गणवेश, शुज व शालेय साहित्य युवा स्क्रुती प्रतिष्ठान संस्थेच्या तसेच विविध कंपन्यांच्या रिझर्व फंडातून देण्यात येणार आहे, असे
याप्रसंगी डॉ.निरंजन निर्मळ बोलतांना म्हणाले, अनेक सामाजिक कार्याबरोबर या दिवाळीमध्ये पोलिस सहकार्याने या मिठाईचे वाटप आम्ही एका सामाजिक जाणिवेतून करत असून, वर्षानुवर्षे दिवस-रात्र एक करुन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबादित रहावी, नागरिकांचे संरक्षण व्हावे, सामाजिक बांधिलकी जपली जावी, यासाठी या मिठाईचे वाटप करुन आम्ही या पोलिस दलाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे सांगितले. पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांनी याप्रसंगी प्रतिष्ठानचे आभार मानले व अशा कार्यक्रमांमुळे पोलिसांचे मनोबल वाढीस लागते, याबद्दल युवा स्फुर्ती प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.